Ajit Pawar – Amol Mitkari : मलिकांच्या आसनव्यवस्थेवरून विधानसभा अध्यक्षांकडे बोट

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Ajit Pawar – Amol Mitkari : मलिकांच्या आसनव्यवस्थेवरून विधानसभा अध्यक्षांकडे बोट मलिकांना विधानसभा अध्यक्षांच्या आदेशानुसार ४९ नंबरची खुर्ची देण्यात आली होती अध्यक्षांनी दिलेली खुर्ची अजित पवारांच्या मागे होती.. पण मलिक त्या जागेवर न बसता शेवटच्या बाकावर बसले मलिकांनी भूमिका जाहीर केली असती तर आम्हीही आमची भूमिका जाहीर केली असती असं पटेल म्हणतायत</p>

[ad_2]

Related posts