[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Sanjay Raut : उद्धव ठाकरे दिल्लीत अरविंद केजरीवाल यांना भेटणार – संजय राऊत इंडीया आघाडीच्या सर्व घटकपक्षांना काँग्रेस अध्यक्षांकडून बैठकीचं निमंत्रण. सर्व प्रमुख पक्ष बैठकीसाठी येतील. उद्याच्या बैठकीत नुसतीच चर्चाच नव्हे तर निर्णयही घेतले जातील. संजय राऊत यांची इंडिया बैठकीबाबत माहिती.</p>
[ad_2]
Sanjay Raut : उद्धव ठाकरे दिल्लीत अरविंद केजरीवाल यांना भेटणार – संजय राऊत
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/12/f417bfefd1f6e5127896346ee6989c731702883463410719_original.jpg)