[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>शिंदेंनी बंड केला आणि भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली.. त्यावेळी शिंदेंनी अजितदादांवर बरेच आरोपही केले. पण योगायोग असा की कालांतराने ज्या अजितदादांवर शिंदेंनी आरोप केले तेच अजितदादा डबल इंजिनच्या सरकारसोबत सत्तेच्या खुर्चीवर बसले.. वाटलं होतं आता तरी एकनाथ शिंदे आणि अजितदादांमधला वाद मिटला असेल…पण तसं नाहीये आता याच वादाचा नवा अंक सुरु झाल्याच्या चर्चा रंगतायत.. </p>
[ad_2]
Related posts
-
भाजपाचे माजी प्रसिद्धीप्रमुख संजय पटनी यांची माहिती- शिवांजली संखी मंचच्या पुजा लांडगे यांना पितृशोक- दोन जीवलग सहकाऱ्यांचेही निधनामुळे शोककळा
पिंपरी- चिंचवड (pragatbharat.com)-लांडेवाडी, भोसरी येथील हिरामण वसंतराव गोडसे (वय-७६) यांचे नुकतेच निधन झाले. स्व. गोडसे हे... -
शिक्षक विधानसभा निवडणुकीत व्यस्त असल्यानं मुलांना मिळणार 3 दिवस सुट्टी
शिक्षक या निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने 18, 19 आणि 20 असे तीन दिवस शाळांना सुट्टी देण्याची... -
अजित गव्हाणे शहराला विकासाच्या वाटेवर नेणारे नेतृत्व- निलेश लंके
भोसरी 29 ऑक्टोबर :{pragatbharat.com}‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पाठीशी असल्यामुळे आता आपला विजय निश्चित आहे. भोसरी...