Ayodhya Ram Mandir : Yogi Adityanath अयोध्येत ; गर्दीचं व्यवस्थापन न केल्यानं अधिकाऱ्यांवर नाराज

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>सोमवारी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा पार पडली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज अयोध्येत जवळपास तीन लाख भक्त दाखल झाले, त्यामुळे मंदिरात दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी झाली आहेत. मंदिर परिसरात हजारो भक्त रांगेत उभे आहेत. महत्त्वाचं म्हणजे या गर्दीचं व्यवस्थापन नीट न केल्यानं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ संबंधित अधिकाऱ्यांवर प्रचंड नाराज झाले. योगींनी हे इतकं गांभीर्यानं घेतलं की ते तडक लखनौैहून निघाले आणि हेलिकॉप्टरनं अयोध्येत दाखल झाले. मंदिर परिसराची हवाई पाहणी देखील योगींनी केली.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts