[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Maratha Reservation Survey : साॅफ्टवेअरमध्ये सतत एरर येत असल्याने सर्वेक्षणात अडथळे ! मराठा समाजाचे सर्वेक्षण आजपासून सुरु करण्यात आलंय. मात्र या सर्वेक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरमधे वारंवार एरर येत आहेत.पुण्यातील गोखले इन्स्टिटय़ूटकडून या सर्वेक्षणासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात आलंय. राज्यभरातील महसूल यंत्रणेकडून सात दिवसांत मराठा समाजाचे सर्वेक्षण या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. मात्र पहिल्याच दिवशी सर्वेक्षणात अडथळे येतायत. </p>
[ad_2]