[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>अयोध्येत भक्तांची प्रचंड गर्दी पाहून प्रशासनानं काही कठोर निर्णय घेतले आहेत. लखनऊ-आयोध्या महामार्गावर ठिकठिकाणी उत्तर प्रदेश पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. आयोध्या शहराच्या एन्ट्री पॉईंटवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने आणि शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याने पोलीस प्रशासन सतर्क झालंय. अत्यावश्यक काम नसेल तर सध्या अयोध्येत न येण्याचं आवाहनही करण्यात येतंय. </p>
<p> </p>
[ad_2]
Ayodhya Ram Mandir : लखनऊ-आयोध्या महामार्गावर ठिकठिकाणी उत्तर प्रदेश पोलिसांनी नाकाबंदी
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2024/01/9530bc811eb43d72e404a32391b9ff9a170601458208790_original.jpg)