Ayodhya Ram Mandir : लखनऊ-आयोध्या महामार्गावर ठिकठिकाणी उत्तर प्रदेश पोलिसांनी नाकाबंदी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>अयोध्येत भक्तांची प्रचंड गर्दी पाहून प्रशासनानं काही कठोर निर्णय घेतले आहेत. लखनऊ-आयोध्या महामार्गावर ठिकठिकाणी उत्तर प्रदेश पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. &nbsp;आयोध्या शहराच्या एन्ट्री पॉईंटवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने आणि शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याने पोलीस प्रशासन सतर्क झालंय. अत्यावश्यक काम नसेल तर सध्या अयोध्येत न येण्याचं आवाहनही करण्यात येतंय.&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>

[ad_2]

Related posts