Raigad Koli Samaj Protest for Scheduled Tribes certificates

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Raigad Koli Samaj Protest : रायगडमध्ये कोळी बांधवांचं अनुसूचित जमातीचे दाखले मिळवण्यासाठी आंदोलन
रायगडमध्ये कोळी समाजाला अनुसूचित जमातीचे दाखले मिळावेत, जात पडताळणी समिती बरखास्‍त करावी यासह इतर मागण्‍यांसाठी कोळी बांधवांनी उपोषणाची हाक दिलीय. रायगड जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर हे उपोषण सुरु आहे. तसंच गेल्या एक आठवड्यापासून हे उपोषण सुरुये.  सुजीत आग्रावकर या उपोषणकर्त्याची प्रकृती खालावलीय. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तर प्रशासनाकडून कोणतीही दखल आतापर्यंत घेण्यात आलेली नाहीये. तसंच जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा कोळी समाजानं दिलाय.

[ad_2]

Related posts