[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
India Vs China : भारत-चीन तणाव निवळण्यासाठी राजनैतिक, लष्करी पातळीवर चर्चा : लष्करप्रमुख
पूर्व लडाखमधील भारत चीन सीमेवरील स्थिती ही स्थिर मात्र संवेदनशील आहे असं लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी म्हटलंय. गेल्या वर्षभरात दोन्ही देशात आणखी तणाव वाढलेला नाही असं ते म्हणाले. तणाव कमी करण्यासाठी राजनैतिक आणि लष्करी पातळीवर दोन्ही देशांची चर्चा सातत्याने सुरू आहे असं लष्करप्रमुखांनी म्हटलंय.
[ad_2]