[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या जम्मू-काश्मिरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी तिथले नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेतलीय. राजभवनात जाऊन एकनाथ शिंदे यांनी मनोज सिन्हा यांची भेट घेतलीय.</p>
[ad_2]
CM Eknath Shinde at Kashmir : मुख्यमंत्री शिंदेंनी काश्मीरच्या नायब राज्यपालांची घेतली भेट
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/06/18d37d1d11d64cbbb90e1ab9d3c7b5ac168648545733990_original.jpg)