Chandigarh Election AAP Mayor in Chandigarh Shock to BJP Maharashtra News ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Chandigarh Election: चंदीगडमध्ये आपचा महापौर, भाजपला धक्का, महापौर निवडणूक निकाल कोर्टाकडून रद्दबातल
चंदीगड निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निकाल देत भाजपला चपराक लगावलेय..महापौर निवडणुकीत जी आठ मतं निवडणूक अधिकाऱ्याने खाडोखोड करून अवैध ठरवली होती, ती सर्व मतं सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवली आणि आम आमदी पक्षाच्या उमेदवाराला विजयी घोषित केलं…आप आणि काँग्रेस आघाडीचे कुलदीप कुमार हे चंदीगडचे नवे महापौर झालेत..त्यामुळे चंदीगडमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. तसंचे फेरफार करणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यावर कारवाई करावी असे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. 

[ad_2]

Related posts