Ram Lalla Ayodhya 25 Crore Donation Ayodhya Ram Mandir Maharashtra News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ram Lalla Ayodhya : महिन्याभरात प्रभू श्रीरामांच्या चरणी 25 कोटींंचं दान, आतापर्यंत 60 लाख भाविकांनी घेतलं प्रभू रामाचं दर्शन 
महिनाभरात राम मंदिरात २५ कोटींचं दान जमा झालंय.  महिनाभरात मंदिरात भाविकांनी २३ किलो सोने, तसेच चांदीच्या दागिन्यांसहित २५ कोटी रुपयांचे दान केलंय. तसंच आतापर्यंत या मंदिरात ६० लाख भाविकांनी श्रीरामाचं दर्शन घेतलं आहे. तसंच २५ कोटी रुपयांच्या दानामध्ये चेक, ड्राफ्ट यांचाही समावेश असल्याची माहिती  श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या कार्यालयाचे प्रमुख प्रकाश गुप्ता यांनी दिलीय.

[ad_2]

Related posts