Jammu Kashmir Train Special Report : लोको पायलटविना ट्रेन धावली 84 किलोमीटर

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Jammu Kashmir Train Special Report : लोको पायलटविना ट्रेन धावली 84 किलोमीटर जम्मू काश्मीरमधून पंजाबकडे निघालेल्या एका मालगाडीनं आज अख्ख्या रेल्वे विभागाची झोप उडवली… ट्रेनचा लोको पायलट खाली उतरला आणि ट्रेन चालकाविनाच धावू लागली.. तब्बल ८४ किलोमीटरचं अंतर या ट्रेननं चालकाविनाच पार केलं.. पाहुयात एक रिपोर्ट</p>

[ad_2]

Related posts