Arunachal Pradesh Politics marathi news Four MLA from Arunachal Pradesh went to BJP a big blow to Congress

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Arunachal Politics BJP : अरुणाचल प्रदेशातील चार आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. यामुळे कॉंग्रेसला मोठा झटका बसला आहे. अरुणाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री पेमा खंडू यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे 2 तसेच नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) च्या 2 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. काँग्रेसचे आमदार निनोंग एरिंग व वांगलिंन लाऊनदोंग भाजपमध्ये सामील झाल्याचे वृत्त आहे. तर नॅशनल पीपल्स पार्टीचे आमदार मुचू मिथी, गोकर बासर यांनी भाजपात प्रवेश केलाय. यानंतर आता 60 आमदारांच्या विधानसभेत काँग्रेस तसेच NPP कडे प्रत्येकी 1-1 आमदार उरलेत

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts