Class 8 Student Dies While Playing In School; शाळेत खेळत असताना विद्यार्थ्याचा मृत्यू

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

इयत्ता आठवीत शिकणारा रोहित शाळेत खेळत असताना अचानक कोसळला. तो बेशुद्ध पडला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथल्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

 

[ad_2]

Related posts