Donkey killings for energy power pills know the connection between medicine and sexual relation 60 lakh donkeys killed every year Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Donkey killings : शक्तीवर्धक गोळ्या (energy power pills) बनवण्यासाठी दरवर्षी लाखो गाढवांचा बळी (Donkey killings) दिला जात असल्याचा दावा काही परदेशातील एनजीओ आणि प्राण्यांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्तांनी केला आहे. खासकरुन चिनी औषधांच्या (medicine) निर्मितीसाठी गाढवांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. जाणून घेऊयात गाढवांची कत्तल कशामुळे केली जाते?

चीनमध्ये गाढवांची संख्या घटली 

शक्तीवर्धक गोळ्यांच्या (energy power pills) निर्मितीसाठी वर्षाला 60 लाख गाढव विनाकारण बळी दिला जात, असल्याचा दावा करण्यात आलाय. चिनी गाढवांच्या संख्येत मोठी घट झाल्याने आता हा व्यवसाय करणारी इंडस्ट्री आफ्रिकेतील देशांत शिफ्ट होत असल्याचेही या रिपोर्टमधून सांगण्यात आले आहे. गाढवांचा बळी घेणारे संपूर्ण प्रकरण काय आहे? जाणून घेऊयात.. 

जनवारांच्या चरबीचा काळाबाजार होत असल्याचा तज्ज्ञांचा दावा 

गेल्या अनेक दशकांपासून चीनमध्ये या शक्तीवर्धक औषधाची (energy power pills) निर्मिती केली जाते. खासकरुन या औषधामुळे होणारा फायदा जगभरात चर्चेत आला. तेव्हापासून जगभरातून या औषधांना मागणी केली जाऊ लागली. या औषधाची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली. या औषधाला गाढवांच्या चरबीतून मिळणाऱ्या जिलेटीनमधून बनवले जाते. तज्ज्ञांच्या मतानुसार, जनवारांच्या चरबीचा काळाबाजार करणाऱ्या ज्या बाबीसाठी गाढवांचा बळी दिला जातो, त्याला एजिआओ (Ejiao) असे म्हटले जाते. 

प्राचीन पद्धतीने बनवले जाते औषधं 

चीनमध्ये दावा केला जातो की, हे औषधं देशात रुढ असलेल्या एका प्राचीन पद्धतीने बनवले जाते. याचा उपयोग अनेक वर्षांपासून केला जातो. या औषधामुळे केवळ शरीर अॅक्टिव्ह राहत नाही तर याचे अतिप्रमाणात सेवन केल्यास शारीरिक संबंध ठेवण्यास माणूस दुर्बलही बनू शकतो. भारतात या चीनी औषधाची मागणी आणि पुरवठा अधिकृत आकड्यांनुसार होत नाही. ब्रुक इंडियाच्या रिपोर्टनुसार, दावा करण्यात आलाय की, 2010 ते 2020 या दशकता भारतात गाढवांची संख्या 61.2 टक्क्यांनी कमी झाली आहे. 

भारतातही शक्तीवर्धक गोळ्यांच्या सेवनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शिवाय जगभरात या गोळ्यांची मागणी वाढताना दिसून येत आहे. मात्र, या औषधांचे अनेक वाईट परिणामही आपल्या शरिरावर होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मतानुसार, या औषधांचे अतिप्रमाणात सेवन केल्यास शरिर संबंध ठेवण्याची क्षमताही कमी होऊ शकते. 

इतर महत्वाच्या बातम्या 

बायको मला शारीरिक संबंध ठेऊ देत नाही, पतीच्या याचिकेवर न्यायालयाकडून घटस्फोटाचे आदेश

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts