Jamtara Train Accident 12 peopledies many injured Jharkhand railway Accident News Update Marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Jamtara Train Accident : झारखंडमधील जामतारा येथे रेल्वेचा भीषण अपघात झालाय. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलीस आणि प्रशासनाची एक टीम दाखल झाली आहे. बचावकार्य सुरु करण्यात आलय. ही घटना करमाटांड जवळ कालाझरिया येथे घडली आहे. एक्सप्रेस ट्रेनमध्ये आग लागल्यानंतर प्रवाशांना याबाबतची सूचना देण्यात आली होती. त्यानंतर प्रवाशांमध्ये एकच खळबळ माजली. लोक रेल्वेमधून बाहेर उड्या टाकू लागले. याचवेळी समोरुन येणाऱ्या झाझा-आसनसोल रेल्वेने ट्रॅकवर पडलेलल्या प्रवाशांना चिरडले. 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts