India Obesity Special Report : भारतात तब्बल 19 कोटी लोकं लठ्ठ ! 'द लॅन्सेट'चा अहवाल काय सांगतो ?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>India Obesity Special Report : भारतात तब्बल 19 कोटी लोकं लठ्ठ ! ‘द लॅन्सेट’चा अहवाल काय सांगतो ? समाजातलं वजन वाढणं हे एक चांगलं लक्षण मानलं जातं. पण शरीराचं वजन वाढणं हे आपल्या आरोग्यासाठी नक्कीच चांगलं नाही. आणि त्याच मुद्द्यावर तमाम भारतीयांना सतर्क करणारी एक बातमी आहे. एका अभ्यासाच्या अहवालानं तुम्हा आम्हा सर्वांनाच विचार करावा लागणार आहे. नेमका हा अहवाल काय आहे? त्याचा आपल्या आरोग्याशी काय संबंध आहे? ते जाणून घेऊया खास रिपोर्टमधून.</p>

[ad_2]

Related posts