Panchang Today : आज विजया एकादशी किंवा भागवत एकादशीसह बुधादित्य योग! काय सांगत बुधवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Panchang 06 March 2024 in marathi : पंचांगानुसार आज माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे. आज विजया एकादशी किंवा भागवत एकादशी आहे. पंचांगानुसार बुधादित्य योग, रुचक योग आणि पूर्वाषाधा नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. तर चंद्र धनु राशीत आहे. (wednesday Panchang) 

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज बुधवार म्हणजे गणरायाची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या बुधवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 06 March ashubh muhurat rahu kaal ashadha and sadhya yog and wednesday panchang and budhaditya yog and Bhagwat Ekadashi or Vijaya Ekadashi 2024)

आजचं पंचांग खास मराठीत! (06 March 2024 panchang marathi)

आजचा वार – बुधवार
तिथी –  एकादशी – 28:16:42 पर्यंत
नक्षत्र – पूर्वाषाढ़ा – 14:53:08 पर्यंत
करण – भाव – 17:30:26 पर्यंत, बालव – 28:16:42 पर्यंत
पक्ष – कृष्ण
योग – व्यतापता – 11:32:46 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय – सकाळी 06:40:32 वाजता
सूर्यास्त – 18:24:31
चंद्र रास – धनु – 20:29:29 पर्यंत
चंद्रोदय – 28:30:00
चंद्रास्त – 13:48:00
ऋतु – वसंत

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत – 1945 शुभकृत
विक्रम संवत – 2080
दिवसाची वेळ – 11:43:58
महिना अमंत – फाल्गुन
महिना पूर्णिमंत – माघ

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 12:09:04 पासुन 12:55:59 पर्यंत
कुलिक – 12:09:04 पासुन 12:55:59 पर्यंत
कंटक – 16:50:39 पासुन 17:37:35 पर्यंत
राहु काळ – 12:32:32 पासुन 14:00:31 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 07:27:28 पासुन 08:14:24 पर्यंत
यमघण्ट – 09:01:20 पासुन 09:48:16 पर्यंत
यमगण्ड – 08:08:32 पासुन 09:36:32 पर्यंत
गुलिक काळ – 11:04:32 पासुन 12:32:32 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत – नाही

दिशा शूळ

उत्तर

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद

चंद्रबल  

मिथुन, कर्क, तुळ, धनु, कुंभ, मीन

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

 

Related posts