Congress Candidate List for lok sabha election 2024 rahul gandhi waynad bhupesh baghel from rajnandgaon chhatisgarh no one from maharashtra marathi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : भाजपने लोकसभेसाठी आपले पहिले 195 उमेदवार जाहीर केल्यानंतर आता काँग्रेसच्याही संभाव्य उमेदवारांची यादी (Congress Candidate List) समोर आली आहे. त्यामध्ये राहुल गांधी (Rahul Gandhi)  हे केरळच्या वायनाडमधून लोकसभेच्या रिंगणात असतील, तर छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) हे राजनंदगडमधून निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसच्या या संभाव्य यादीत एकून 39 उमेदवारांचे नाव असून महाराष्ट्रातल्या एकाही जागी अद्याप उमेदवारी देण्यात आली नाही. 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts