PM Narendra Modi : आसामच्या दौऱ्यावर असताना मोदींची जंगल सफारी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>PM Narendra Modi : आसामच्या दौऱ्यावर असताना मोदींची जंगल सफारी&nbsp; पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आसामच्या दौऱ्यावर आहेत. मोदींच्या आसाम दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. &nbsp;आसामच्या काझीरंगा नॅशनल पार्कला यावेळी मोदींनी भेट दिली. काझीरंगा नॅशनल पार्क हे २००६ मध्ये व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलं होतं.या दौऱ्यावेळी जंगल सफारीचा आनंदही मोदींनी घेतला.</p>

[ad_2]

Related posts