BJP Candidates List released its second list of 72 candidates from across 11 states for the upcoming Lok Sabha elections 2024

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

BJP Candidates List : भाजपने लोकसभा निवडणुकासाठी आज (13 मार्च) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. भाजपने दिल्लीतील उर्वरित दोन जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. हर्ष मल्होत्रा ​​यांना पूर्व दिल्लीतून आणि योगेंद्र चंडोलिया यांना उत्तर पश्चिम दिल्लीतून तिकीट देण्यात आले आहे. तर कलाबेन देवकर यांना दादर नगर हवेलीतून तिकीट मिळाले आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना हिमाचलच्या हमीरपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर धारवाडमधून प्रल्हाद जोशी, नागपूरमधून नितीन गडकरी, कर्नालमधून मनोहर लाल खट्टर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने अशोक तंवर यांना सिरसामधून उमेदवारी दिली आहे.

दादरा आणि नगर हवेली

दादर आणि नगर हवेली- कलाबेन देऊळकर

दिल्ली

पूर्व दिल्ली- हर्ष मल्होत्रा
उत्तर पश्चिम दिल्ली (SC)- योगेंद्र चंडोलिया

गुजरात

साबरकांठा- भिखाजी दुधाजी ठाकोर
अहमदाबाद पूर्व- हसमुखभाई सोमाभाई पटेल
भावनगर- निमुबेन बांभनिया
वडोदरा- रंजनबेन धनंजय भट्ट
छोटा उदयपूर (ST)- जशुभाई भिलुभाई राठवा
सुरत- मुकेशभाई चंद्रकांत दलाल
वलसाड (ST)- धवल पटेल

हरियाणा

अंबाला- बंतो कटारिया
सिरसा- अशोक तंवर
कर्नाल- मनोहर लाल खट्टर
भिवानी-महेंद्रगड- चौधरी धरमबीर सिंग
गुडगाव- राव इंद्रजित सिंग यादव
फरीदाबाद- कृष्ण पाल गुर्जर

हिमाचल प्रदेश

हमीरपूर- अनुराग सिंग ठाकूर
शिमला (SC)- सुरेश कुमार कश्यप

कर्नाटक

चिक्कोडी- अण्णासाहेब शंकर जोल्ले
बागलकोट- पीसी गड्डीगौदर
विजापूर (SC)- रमेश जिग्जिनागी
गुलबर्गा (SC)- उमेश जी जाधव
बिदर- भगवंत खुबा
कोप्पल- बसवराज कायवथूर
बेल्लारी (ST)- बी श्रीरामुलू
हावेरी- बसवराज बोम्मई
धारवाड- प्रल्हाद जोशी
दावणगेरे- गायत्री सिद्धेश्वर
शिमोगा- श्री वाय राघवेंद्र
उडुपी चिकमंगळूर- कोटा श्रीनिवास पूजारी
दक्षिण कन्नड- कॅप्टन ब्रिजेश चौटा
तुमकूर-व्ही सोमन्ना
म्हैसूर- यदुवीर कृष्णदत्त चामराज वाडियार
चामराजनगर (SC)- एस बलराज
बेंगळुरू ग्रामीण- डॉ. सीएन मंजुनाथ
बेंगळुरू उत्तर- कुमारी शोभा करंदलाजे
बेंगळुरू सेंट्रल- पीसी मोहन
बेंगळुरू दक्षिण- तेजस्वी सूर्या

मध्य प्रदेश

बालाघाट- डॉ.भारती पार्थी
छिंदवाडा- विवेक ‘बंटी’ साहू
उज्जैन (SC)- अनिल फिरोजिया
धार (ST)- सावित्री ठाकूर
इंदूर- शंकर ललवाणी

नंदुरबार (ST)- डॉ. हिना विजयकुमार गावित
धुळे- डॉ.सुभाष रामराव भामरे
जळगाव- स्मिता वाघ
रावेर- रक्षा निखिल खडसे
अकोला- अनुप धोत्रे
वर्धा- रामदास चंद्रभानजी तडस
नागपूर- नितीन जयराम गडकरी
चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार
नांदेड- प्रतापराव पाटील चिखलीकर
जालना- रावसाहेब दादाराव दानवे
दिंडोरी (ST)- डॉ. भारती प्रवीण पवार
भिवंडी- कपिल मोरेश्वर पाटील
मुंबई उत्तर- पियुष गोयल
मुंबई ईशान्य- मिहिर कोटेचा
पुणे- मुरलीधर किशन मोहोळ
अहमदनगर- डॉ.सुजय राधाकृष्ण विखे पाटील
बीड- पंकजा मुंडे
लातूर (SC)- सुधाकर तुकाराम श्रृंगारे
मळा- रणजितसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर
सांगली- संजयकाका पाटील

तेलंगणा

आदिलाबाद (ST)- नागेश गोदाम
पेड्डापल्ले (SC)- गोमासा श्रीनिवास
मेडक- माधवनेनी रघुनंदन राव
महबूबनगर- डीके अरुणा
नलगोंडा- सईदा रेड्डी
महबूबाबाद (ST)- प्राध्यापक अजमीरा सीताराम नाईक

त्रिपुरा

त्रिपुरा पूर्व (ST)- महाराणी कृती सिंह देबबर्मा

उत्तराखंड

गढवाल- अनिल बलुनी
हरिद्वार- त्रिवेंद्र सिंह रावत

भाजपच्या पहिल्या यादीत 195उमेदवारांची नावे

भाजपने 2 मार्च रोजी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती, ज्यामध्ये 195 नावे होती. पंतप्रधान मोदी (वाराणसी), अमित शहा (गांधीनगर) आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (लखनऊ) यांच्या नावांचाही समावेश होता.

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts