Bengaluru News : शेजारच्या इमारतीमधील खिडकीत खुलेआम रोमान्स; वैतागलेल्या महिलेची जोडप्याविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार!

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)
बंगळूर : सिलिकॉन सिटी बंगळूमध्ये भीषण पाणीटंचाई, वाहतूक कोंडी आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एक विचित्र तक्रार समोर आली आहे. बेंगळुरूच्या अवलाहल्ली भागात राहणाऱ्या एका 44 वर्षीय महिलेने तिच्या शेजारी राहणाऱ्या एका जोडप्याविरुद्ध गिरीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या दाम्पत्याच्या खिडक्या आणि दरवाजे उघड्या ठेवून केलेल्या रोमान्समुळे केवळ चिडचिडच झाली नाही तर धमक्याही आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

जोडप्याचा खिडकीत खुलेआम रोमान्स!

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, शेजारी राहणारे जोडपे उघडपणे रोमान्स करत होते. ज्यामुळे कुटुंबाला खूप त्रास झाला. या जोडप्याने कथितपणे महिलेला बलात्कार आणि खुनाच्या धमक्या देण्यास सुरुवात केल्याचेही म्हटल आहे. घरमालक आणि त्याच्या मुलाने आरोपी जोडीची बाजू घेतल्याचा दावा करत तक्रारदार महिलेची आणखी चिडचिड झाली. घरमालक चिक्कना आणि त्याचा मुलगा मंजुनाथने जोडप्याच्या वर्तनाचे समर्थन केले. इतर व्यक्तींच्या सहभागाने तक्रारदार महिलेला धमकावल्याचे म्हटले आहे.

पोलिसांकडून जोडप्याविरुद्ध गुन्हा दाखल

पोलिसांनी संशयित आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 504, 506, 509 आणि 34 अंतर्गत, शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान केल्याच्या गुन्ह्यांबद्दल, गुन्हेगारी धमकी, शब्द, हावभाव या गुन्ह्यांबद्दल एफआयआर नोंदविला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

सावधान! 31 मार्च जवळ, उरले फक्त 10 दिवस, ‘ही’ 6 कामं पूर्ण करण्याची शेवटची संधी

[ad_2]

Related posts