Indian stock market bullish No change in interest rates from Federal Reserve 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Share Market : फेडरल रिझर्व्हकडून (Federal Reserve) व्याजदरात कोणताही बदल करण्यात आला नाही. त्यामुळं भारतीय शेअर बाजारात (Indian stock market) आज गगनभरारी असल्याचं पाहायला मिळालं.  सेन्सेक्समध्ये 700 हून अधिक अंकांची उसळी घेतली आहे. तर निफ्टी 221 अंकांनी वधारला आहे. फेडरल रिझर्व्हकडून सलग पाचव्यांदा व्याजदर स्थिर ठेवण्यात आले आहेत. सोबतच यंदाच्या वर्षात तीन वेळा व्याजदर कपातीची शक्यता असल्याचं भाष्य पॉवेल यांच्याकडून करण्यात आलं आहे.

जागतिक बाजारात सोन्याच्या दरात विक्रमी वाढ

जागतिक बाजारात प्रति दहा ग्राम सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. सोन्याचा दर प्रति तोळा 66 हजार 700 च्या घरात गेलं आहे. दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत रुपया 83.06 वर उघडला आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Cyber Crime : शेअर बाजारात गुंतवणूक, श्रीमंत बनण्याची लालसा; एका फटक्यात वृद्धानं गमावले 1.12 कोटी

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts