Arvind Kejariwal Special Report in ED custody Liquor Scam maharashtra news update abp majha marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Arvind Kejriwal Special Report : अरविंद केजरीवालांना 28 तारखेपर्यंत ईडी कोठडी; कारवाईवर तर्कवितर्क दिल्लीतील कथित मद्य घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल रात्री ईडीकडून अटक करण्यात आली.. ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक केल्यावर आज त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात आलं.. केजरीवाल हेच दारू घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचा दावा ईडीने दिलाय. मद्य धोरणातून दारू माफियांना तब्बल ६०० कोटींचा फायदा मिळवून दिला. आपला ४५ कोटींची रक्कम हवाला माध्यमातून मिळाली ती पंजाब आणि गोवा निवडणूक प्रचारासाठी वापरली असा दावा ईडीने केलाय. 
कोर्टासमोर दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाला..ईडीकडून केजरीवाल यांची १० दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली.. मात्र दिल्ली हायकोर्टाकडून अरविंद केजरीवाल यांनी सहा दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली.. त्यानुसार अरविंद केजरीवाल २८ तारखेपर्यंत ईडी कोठडीत असणार..

भारत व्हिडीओ

Arvind Kejriwal Special Report : अरविंद केजरीवालांना 28 तारखेपर्यंत ईडी कोठडी; कारवाईवर तर्कवितर्क

Arvind Kejriwal Special Report : अरविंद केजरीवालांना 28 तारखेपर्यंत ईडी कोठडी; कारवाईवर तर्कवितर्क

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts