Opposite Party Rally on Delhi Ramlila Maidan Against arrest of Arvind Kejriwal ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Delhi Ramlila Maidan : दिल्लीमध्ये Arvind Kejriwal यांच्या अटकेविरोधात आज विरोधी पक्षाची ‘लोकशाही बचाओ रॅली’ 
राजधानी दिल्लीत आज सगळे विरोधक एकवटणार आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात रामलीला मैदानावर रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. विरोधी पक्षाच्या ‘लोकशाही बचाओ रॅली’मध्ये  महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, शरद पवार सहभागी होणार आहेत… अरविंद केजरीवाल यांची पत्नी सुनीता केजरीवालही आज उपस्थित राहणार आहेत.. तर ममता बॅनर्जी, स्टॅलिन आणि रेवंथ रेड्डी यांच्या उपस्थितीबाबत अस्पष्टता कायम आहे.. 

[ad_2]

Related posts