Lal Krishna Advani Bharat Ratna 2024 By Droupadi Murmu PM Narendra Modi Also At Advani home ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Bharat Ratna 2024: Lal Krishna Advani यांना ‘भारतरत्न’, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते सत्कार
दिल्ली- भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना आज त्यांच्या घरी देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात येणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सकाळी 11.30 वाजता अडवाणींच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि जेपी नड्डा उपस्थित राहणार आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे अडवाणी शनिवारी राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत.

[ad_2]

Related posts