NIA action against three youths in Chhatrapati Sambhajinagar in Bengaluru Rameshwaram Cafe Blast Case Maharashtra Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Chhatrapati Samabhajinagar : कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथील रामेश्वरम कॅफेमध्ये १ मार्च रोजी बॉम्बस्फोट (Rameshwaram Cafe Bomb Blast Case) झाला होता. आरोपीने कॅफेमध्ये स्फोटकांनी भरलेली बॅग ठेवली आणि त्यानंतर आरोपी तिथून निघून गेला होता. या स्फोटामध्ये सुमारे 10 जण जखमी झाले होते. आता या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) एनआयएकडून (NIA) मोठी कारवाई करण्यात आली आहे. 

बंगळुरूच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात शहरातील तीन तरुणांची एनआयएकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे. बॉम्बस्फोट प्रकरणात हव्या असलेल्या संशयित आरोपींसोबत तिघांनी व्यवहार होता, असे निष्पन्न झाल्याने एनआयएकडून या तीन तरुणांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. चौकशी करण्यात आलेल्या तिघांनी संशयितांसोबत क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार केल्याची देखील माहिती मिळत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Pune News : समोसामध्ये बटाट्याऐवजी कंडोम, दगड आणि तंबाखू ; पुण्यातील किळसवाण्या प्रकाराने खळबळ

Pune : पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीने जीवन संपवलं, अंगावर मारहाणीच्या खुणांमुळे पोलिसांचा वेगळाच संशय

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts