Ramdeo Baba Patanjali : सुप्रीम कोर्टात पतंजलीच्या जाहिरातींविरोधात याचिका

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Ramdeo Baba Patanjali : सुप्रीम कोर्टात पतंजलीच्या जाहिरातींविरोधात याचिका पतंजली उद्योग समूहाच्या जाहिरातींबाबत आज पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. &nbsp;काही आजारांवर ठोस इलाज म्हणून पतंजलीची &nbsp;उत्पादनं असल्याची जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर &nbsp;सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. आज याचिकेवर पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. &nbsp;रामदेव बाबा आणि आचार्य बालकृष्ण कोर्टात हजर राहण्याची शक्यता आहे.</p>

[ad_2]

Related posts