Nagpur : नागपूरच्या रघुजीराजे भोसलेंकडून जगन्नाथ मंदिराचा जिर्णोद्धार Abp Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)
जगन्नाथ पुरी ची ऐतिहासिक रथयात्रा उद्या होत असून भारतातील कोट्यवधी भाविकांसाठी ही यात्रा श्रद्धेचे स्थान आहे… मात्र, या रथयात्रेचा एक ऐतिहासिक महाराष्ट्र कनेक्शन ही आहे… मराठा साम्राज्याचा एक भाग असलेल्या नागपूरच्या भोसले राजघराण्याचा जगन्नाथ पुरी मंदिराशी आणि तिथल्या रथयात्रेशी खास संबंध राहिला आहे..
ओडिशामधील पुरीतील जगन्नाथ मंदिरातून निघणारी ऐतिहासिक रथयात्रा… दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक यात सहभागी होतात… आणि भगवान जगन्नाथ, सुभद्रा आणि बलभद्र यांचे रथ हाताने ओढतात… मात्र या रथयात्रेचे महाराष्ट्राची एक आगळे वेगळे संबंध आहे….

[ad_2]

Related posts