"सेक्स नाकारणं क्रूरता आहे, पण गुन्हा नाही", कर्नाटक उच्च न्यायालयाचं महत्त्वाचं वक्तव्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Karnataka  High court verdict on Physical relationship: दोघांचे लग्न 18 डिसेंबर 2019 रोजी झालं होतं. लग्नानंतर पत्नी फक्त 28 दिवस पतीच्या घरी राहिली. त्यानंतर 5 फेब्रुवारी 2020 रोजी पत्नीने हुंडाबळी छळाशी संबंधित आयपीसी कलम 498A अन्वये पोलिस तक्रार दाखल केली होती. 

Related posts