PM Modi Meet Elon Musk : ट्विटरचा सर्वेसर्वा इलॉन मस्कनं पंतप्रधान मोदींची न्यूयॉर्कमध्ये भेट घेतली

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>टेस्लाचा आणिट ट्विटरचा सर्वेसर्वा इलॉन मस्कनं पंतप्रधान मोदींची न्यूयॉर्कमध्ये भेट घेतली. भारतात गुंतवणूक करण्याविषयी त्यांच्या चर्चा झाल्याचं समजतंय. टेस्लाचा भारतातील कारखाना कुठे उभारणार, यावर वर्षाअखेरीस अंतिम निर्णय होईल, अशी प्रतिक्रिया मस्कनं दिली. मोदी हीरो आहेत, त्यांना भारतासाठी खूप काही करायचं आहे, त्यांच्याशी अतिशय व्यापक चर्चा झाली, असंही मस्क म्हणाला.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts