दोघींचं सूत जुळलं, संसाराचं स्वप्न; लिंग बदलण्यासाठी मांत्रिकाकडे; प्रेम कहाणीचा भयंकर शेवट

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) दोघींचे समलैंगिक संबंध होते. त्यांना लग्न करायचं होतं. मात्र एकीच्या आईचा संबंधांना विरोध होता. त्यामुळे तिनं या प्रेम कहाणीचा शेवट करायचं ठरवलं. त्यासाठी तिनं एक प्लान रचला.

[ad_2]

Related posts