Lalu Prasad Yadav : लालू प्रसाद यादव यांनी Rahul Gandhi यांना लग्नासंदर्भात दिला सल्ला

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>आज दिवस गाजवला तो पाटण्यातील विरोधकांच्या बैठकीनं, देशभरातील विरोधक भाजपविरोधी मोट बांधण्यासाठी एकत्र आले, जवळपास ५ तास बैठक झाली त्यानंतर पत्रकार परिषद घेत बैठकीतील निर्णय मीडियासमोर मांडले. यावेळी जाता जाता आरजेडीचे नेते लालू प्रसाद यादव यांनी राहुल गांधींना लग्नासंदर्भात एक सल्ला दिला आणि हास्याचा एकच फवारा उडाला. लालू प्रसाद यादव यांनी राहुल गांधींना नक्की काय सल्ला दिला पाहुया</p>

[ad_2]

Related posts