Gold Prices : सोने – चांदी दरात मोठी घसरण, ग्राहकांना मोठा दिलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold prices :  सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे.  गेल्या तीन महिन्यातला सोने-चांदीच्या दरातला हा नीचांक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने-चांदीच्या मागणीत घट होत असल्याने भावसुद्धा घसरल्याचं तज्ज्ञांनी म्हटले आहे.

Related posts