नवऱ्यानं चिकन बनवलं, खाताच बायको बेशुद्ध, पुढे आक्रित घडलं; तपासात धक्कादायक प्रकार उघड

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) नवऱ्यानं तयार केलेलं चिकन खाल्ल्यानंतर पत्नी बेशुद्ध पडली. त्यानंतर कुटुंबियांनी तिला रुग्णालयात दाखल केलं. तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पती फरार आहे.

[ad_2]

Related posts