लुटायला आले न् १०० रुपयांची नोट हाती टेकवून गेले; दयाळू चोर कॅमेऱ्यात कैद, पुढे काय घडलं?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) दोन चोर स्कूटरवरुन एका जोडप्याला लुटायला आले. मात्र त्यांना जोडप्याकडे केवळ २० रुपये सापडले. पुन्हा झडती घेतल्यानंतरही त्यांच्या काहीच हाती लागलं नाही.

[ad_2]

Related posts