[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>महाराष्ट्रात यंदा मान्सून तब्बल दोन आठवड्यांनी उशिरा दाखल झाला.. यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं आहे. याच पार्श्वभूमीवर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना मदतीबाबत काही निर्णय घेण्यात येतो का, ते पाहावं लागेल. दरम्यान, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत जम्बो निर्णय होण्याची शक्यता आहे. कारण तब्बल ४० प्रलंबित विषयांवर आज चर्चा होणार आहे. या संख्येमुळे अधिकारी देखील चकित झाले आहेत. राज्यातील महामंडळांमध्ये आणखी एक-दोन महामंडळांची भर पडण्याचे संकेत मिळत आहेत. </p>
<p> </p>
[ad_2]