Maharashtra Politics : सरकारची वर्षपूर्ती, मात्र राष्ट्रवादीतील वाद आणि शिंदे-फडणवीसांमधील खटके समोर

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नेमकं चाललंय काय… एकीकडे सरकार वर्षपूर्ती तर दुसरीकडे राष्ट्रवादी भाजपमधली समीकरणंही अचानक बदलत चाललीयत.. शरद पवार हे भाजपच्या निशाण्यावर आहेत. हे असं म्हणण्यामागे काय कारण आहे.. तर गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडी.. काय आहेत या घडामोडी..&nbsp;</p>

[ad_2]

Related posts