अरे हा कोणीतरी भलताच दिसतोय! तोतया नवरदेवाला पाहून सगळेच संतापले; सत्य समजताच गावात राडा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) तोतया नवरदेव लग्नासाठी पोहोचला. त्याला पाहताच वधू पक्ष संतापला. त्यांनी नवरदेवासह वऱ्हाडी मंडळींना बांधून ठेवलं. सत्य समजताच सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली.

[ad_2]

Related posts