ज्या बकऱ्याचा बळी दिला, त्याच बकऱ्यानं बळी घेतला; ग्रामस्थाचा तडफडून अंत, नेमकं काय झालं?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) बळी दिलेल्या बकऱ्यानंच ग्रामस्थाचा बळी घेतल्याची घटना घडली आहे. मनोकामना पूर्ण झाल्यानं ग्रामस्थानं बकऱ्याचा बळी दिला. त्यानं नवस फेडला. मात्र त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.

[ad_2]

Related posts