माझी लेक हरवलीय ओ! आईचा आर्त आक्रोश; पोलिसांनी CCTV फुटेज पाहिलं; बॉडी, बादली अन् बाई दिसली

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह अखेर पोलिसांना सापडला आहे. ट्युशनला गेलेली मुलगी घरीच परतली नसल्याचं म्हणत कुटुंबियांनी तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून महिलेला अटक केली.

[ad_2]

Related posts