Extramarital Affair 55 Percent Of Married People In India Have Extramarital Affair S Says Study Sdm Jyoti Maurya And Alok Maurya Case

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Extramarital Affair Report : अलिकडच्या काळात देशातही विवाहबाह्य संबंधांमध्ये वाढ झाल्याचं आढळून आलं आहे. देशात विवाहबाह्य संबंधांची अनेक प्रकरण घराच्या चौकटीपर्यंतच राहतात. तर काही उघडकीस येतात आणि त्यांची चर्चा रंगते. विवाहबाह्य संबंधांसंदर्भात अलिकडेच एक अहवाल समोर आला आहे. भारतात अर्ध्याहून अधिक लोक त्यांचा जोडीदाराची फसवणूक करतात, अशी धक्कादायक माहिती अहवालातसमोर आली आहे. 

लग्नानंतर किती टक्के महिला आणि पुरुषाचे विवाहबाह्य संबंध

देशात विवाहबाह्य संबंधांची अनेक प्रकरण घराच्या चौकटीपर्यंतच राहतात. तर काही उघडकीस येतात आणि त्यांची चर्चा रंगते. विवाहबाह्य संबंधांसंदर्भात अलिकडेच एक अहवाल समोर आला आहे. भारतात अर्ध्याहून अधिक लोक त्यांचा जोडीदाराची फसवणूक करतात, अशी धक्कादायक माहिती अहवालात समोर आली आहे.

55 टक्के विवाहितांचे विवाहबाह्य संबंध

देशातील निम्म्याहून अधिक विवाहित जोडप्यांना आयुष्यात एकदा तरी ‘पती, पत्नी आणि वो’ या लढाईला सामोरं जावं लागतं. भारतातील पहिलं विवाहबाह्य डेटिंग अॅप ग्लीडनच्या ताज्या सर्वेक्षणानुसार, जवळजवळ 55 टक्के विवाहित भारतीय त्यांच्या जोडीदाराशी किमान एकदा तरी अफेअर केलं आहे. आश्‍चर्यकारक बाब म्हणजे यामध्ये महिलांनी पुरुषांना मागे टाकलं आहे. विवाहबाह्य संबंधांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांचं प्रमाण जास्त आहे. अहवालानुसार, 56 टक्के महिलांनी त्यांच्या जोडीदाराची फसवणूक केली.

एकाच वेळी दोन लोकांवर प्रेम करणं शक्य

लिव्हमिंट (Livemint) मध्ये प्रसिद्ध झालेल्या या अहवालानुसार, 48 टक्के भारतीयांचा असा विश्वास आहे की, एकाच वेळी दोन लोकांवर प्रेम करणं शक्य आहे, तर 46 टक्के लोकांना वाटते की, प्रेमात असताना कोणीही फसवू शकतं. कदाचित याच कारणामुळे भारतीय त्यांच्या जोडीदाराच्या अफेअरची माहिती मिळाल्यावर त्यांना माफ करण्यासही तयार आहेत. या अहवालानुसार, 7 टक्के लोक विचार न करता आपल्या जोडीदाराला माफ करतात, तर 40 टक्के लोक परिस्थिती जास्त बिघडत असेल तर माफ करतात. त्याचप्रमाणे 69 टक्के लोक ज्यांनी फसवणूक केली आहे, त्यांना त्यांच्या जोडीदाराकडून माफीची अपेक्षा आहे.

भारतात सर्वाधिक अरेंज मॅरेज

दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, पुणे, कोलकाता आणि अहमदाबाद येथील 25 ते 50 वयोगटातील 1525 भारतीय विवाहित जोडप्यांवर हे संशोधन करण्यात आलं. भारतात ग्लीडन अॅप एप्रिल 2017 मध्ये लाँच झाला होता आणि देशात याचे आठ लाख युजर्स आहेत. या सर्वेक्षणानुसार, भारतात घटस्फोटाचं प्रमाण जगातील सर्वात कमी आहे. भारतात फक्त 1 टक्के घटस्फोट होतात. तर, प्रत्येक 1000 जोडप्यांपैकी फक्त 13 जोडपी विभक्त होतात. भारतीय विवाहांपैकी 90 टक्के विवाह अजूनही अरेंज मॅरेज आहेत आणि फक्त 5 टक्के जोडपी प्रेमविवाह करतात.

पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त

भारतातील 49 टक्के विवाहित लोकांनी त्यांच्या जोडीदाराव्यतिरिक्त इतर कोणाशीही प्रेमसंबंध असल्याचं कबूल केलं आहे, तर 10 पैकी 5 जणांनी आधीच कॅज्युअल सेक्स (47 टक्के) किंवा वन-नाइट स्टँड (46 टक्के) केल्याचं समोर आलं आहे. भारतीय महिला एक्ट्रामॅरिटल अफेअरच्या बाबतीत सर्वात पुढे आहेत. 26 टक्के पुरुषांच्या तुलनेत 41 टक्के महिलांनी त्यांच्या जोडीदाराशिवाय इतर कोणाशीही नियमितपणे लैंगिक संबंध ठेवल्याचं मान्य केलं. 43 टक्के पुरुषांच्या तुलनेत 53 टक्के भारतीय विवाहित महिलांनी आधीच बाहेर लैंगिक संबंध ठेवल्याचं मान्य केलं आहे.

[ad_2]

Related posts