Rahul Gandhi Defamation Case:  राहुल गांधी यांची पुनर्विचार याचिका गुजरात हायकोर्टानं फेटाळली

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p><strong>Rahul Gandhi Defamation Case:</strong>&nbsp;मानहानीच्या प्रकरणात सूरत कोर्टाने&nbsp;<strong><a href="https://marathi.abplive.com/topic/rahul-gandhi">राहुल गांधी</a></strong>&nbsp;(Rahul Gandhi) यांनी दोषी ठरवल्याचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयाने (Gujarat High Court) कायम ठेवला आहे. तसेच गुजरात उच्च न्यायालयाकडून राहुल गांधी यांनी दिलासा मिळाला नाही. पण आता राहुल गांधी हे सर्वेच्च न्यायालयामध्ये जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. &nbsp;राहुल गांधी यांच्या याचिकेवर शुक्रवारी (7 जुलै) रोजी गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts