दोन दिवस उशीर झालाय, सॉरी जान! फोटो शेअर करत नवविवाहितेनं आयुष्य संपवलं

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) नवविवाहितेनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रियकरानं आयुष्य संपवल्यानंतर तिनं आयुष्याची अखेर केली. प्रियकरानं तरुणीच्या लग्नाच्या दिवशी आत्महत्या केली होती.

[ad_2]

Related posts