Anant Kalse : विरोधी पक्षनेते नसला तरी अधिवेशन होऊ शकतं, 2 दावे झाले तर स्टेटस ऑफ पार्ट तपासलं जाईल

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडेच जाईल, असं वक्तव्य विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांनी केलंय. विरोधी पक्षनेतेपदावर दोन लोकांनी दावा केल्यास, स्टेटस ऑफ पार्ट तपासलं जाईल आणि विधानसभा अध्यक्ष यावर निर्णय घेतील, असही अनंत कळसे यांनी म्हटलंय. त्याचसोबत, विरोधी पक्षनेता नसला तरी अधिवेशन होण्यास काहीही अडचण येणार नाही, असंही अनंत कळसे यांनी म्हटलंय.</p>

[ad_2]

Related posts