Narendra Modi on Manipur Voilence : मणिपूरमधील घटना अतिशय दु:खद, दोषींवर कठोर कारवाई करणार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूर घटनेवर दिली प्रतिक्रिया. आज मला खूप दुख होतंय, रागही आलाय. &nbsp;मणिपुरची घटना सभ्य समाजाला शरमेनं मान खाली घालायला लावणारी आहे. एकाही गुन्हेगाराला सोडणार नाही. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य</p>

[ad_2]

Related posts