Viral Video: आपल्या एरियातला 'अजय देवगण' दोन म्हशींवर स्वार झाला श्वान

( प्रगत भारत । pragatbharat.com) कुत्तों का अजय देवगण असं कॅप्शन देत हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत कुत्रा दोन म्हशींवर स्वार झाला आहे.  

Related posts