मोहरमच्या मिरवणुकीला गालबोट; विजेच्या तारेचा स्पर्श झाल्यानं चौघांचा मृत्यू, ९ गंभीर जखमी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) मोहरम निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत चौघांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत नऊ जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरावर शोकाकळा पसरली आहे.

[ad_2]

Related posts