Pune Terrorist Search Operation : पुण्यात 2 दहशवाद्यांना आश्रय देणाऱ्यांचा शोध सुरु

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पुण्यात अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या घरात सापडला धक्कादायक कागद, कागदावर लिहिली होती बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया, पंख्यात लपवून ठेवलेला कागद एटीएसच्या हाती, तसेच अॅल्युमिनियमचे पाईप, बल्बचे फिलामेंट दहशतवाद्यांच्या घरात आढळून आले.</p>

[ad_2]

Related posts